M
Meera Das
humor · marathi · humor
अमेरिकेत 🇺🇸लाईट गेली तर ते लोकं तात्काळ इनव्हर्टर 📟 लावतात .... आॅस्ट्रेलिया 🇦🇺मध्ये लाईट जाते तेव्हा ते लोक इलेक्ट्रीक आॅफिसला ☎ फोन लावतात .... जपान 🇯🇵मध्ये लाईट जाते तेव्हा ते लोकं फ्युज 🔦चेक करतात .... आणि आपल्याकडे 🇮🇳लाईट💡 गेली तर...... आधी घरातून 🏠बाहेर येऊन बघणार, सगळ्यांचीच गेली आहे की फक्त आपलीच गेली आहे ते ....😏😒😅 😎😉😂😜😜🤣😆😉😎
58 likes
40 shares