K
Krishna Bose
good_night · mixed · good_night
अमेरीकेतली जोडपी, झोपताना💑 "Good Night My Love" असं म्हणून झोपतात☺ इंगलंड मधली जोडपी झोपताना "Sweet Dreams Darling" असं म्हणून झोपतात☺ आणी आपल्या भारतातली जोडपी, . .... . .. . ?? "सिलींडर खालून बंद केलय काय ओ ..?" 😂😂😂😂 .
80 likes
51 shares