N
Navya Patel
good_night · mixed · good_night
अमेरीकेतली जोडपी, झोपताना "Good Night My Love" असं म्हणून झोपतात☺ इंगलंड मधली जोडपी झोपताना "Sweet Dreams Darling" असं म्हणून झोपतात☺ आणी आपल्या भारतातली जोडपी, . .... . .. . ?? "सिलींडर खालून बंद केलय काय ओ ..?" 😂😂😂😂
147 likes
42 shares