R
Riya Mishra
patriotic · marathi · patriotic
अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात. तुमच्या कडे काय पद्धत आहे? भारतीय : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून येतोय त्या प्रमाणे.... 😂😅😂😅😂😅
237 likes
14 shares