Back to feed
T
Tara Joshi patriotic · marathi · patriotic

अरे गॅस च्या सब्सिड्या कसल्या सोडताय? खरे देशभक्त असाल तर सातवा वेतन आयोग सोडा...!! बघू कोणते बाबू किती देशभक्त आहेत!!

146 likes 83 shares
WhatsApp