Back to feed
K
Kunal Iyer shivaji · marathi · shivaji_pride

✒ अरे मी_भीम नाही " पण कट्टर भीमाचा_अनुयायी " आहे 🖋 📙 अरे मी_शाहु नाही " पण कट्टर शाहुराजांचा "वारस आहे 📘 👉🏻 अरे मी_सावता नाही " पण सावता_माझे_दैवत " आहे 👈🏻 ⚔🚩 अरे मी_शिवाजी नाही " पण शिवाजीचा_मावळा " आहे 🚩 ⚔ आणि यातच माझे समाधान आहे

178 likes 72 shares
WhatsApp