Back to feed
R
Riya Kumar Good_Morning · Marathi · Life

*अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले : विष काय आहे ..?* *भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...* *जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा"* *जास्त मिळाली की ती विष बनते...* *मग ती:* *ताकत असो,* *गर्व असो,* *पैसा असो,* *भूक असो.* 💐✨✨✨✨✨💐 🙏💐**💐🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

107 likes 54 shares
WhatsApp