R
Riya Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
... *अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले:विष काय आहे ..?* *भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...* *जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा"* *जास्त मिळाली की ती विष बनते...* *मग ती:* *ताकत असो,* *गर्व असो,* *पैसा असो,* *भूक असो.* 🌸🍁शुभ सकाळ🍁🌸
90 likes
48 shares