A
Anaya Reddy
humor · marathi · humor
अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची. 💖😊💁 बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता. शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला "जरा रुमाल चेहर्यावर फिरवून ट्राय कर !" *लॅपटाॅप फुटला* 😂😂😂
193 likes
40 shares