K
Kunal Gupta
humor · marathi · humor
अर्ध्या रात्री नवरा आपल्या जाड्या बायकोला उठवून विचारतो?? नवरा:- तड़फडत मरण चांगल कि एकदमच मरण??? बायको:- एकदमच मरण चांगल..!! नवरा:- हो ना.. मग दुसरा पाय पण टाक अंगावर आणि विषय संपवून टाक एकदाचा..!!! 😜😜😝😆😆😆😆😂😂
57 likes
27 shares