Back to feed
N
Nisha Reddy motivation · marathi · motivation

अशी बायको मिळावी सर्वाना बंडु कामावरुन उदास चेहऱ्याने घरी आला...😔 बायको ने विचारले काय झाले, चेहरा असा का..😳 बंडू :- माझ्या कंपनीतले सर्व लोक वारले😩😫 बायको :- ऑं ...कशा मुळे ?😧😕 बंडू :- शॉर्टसर्किट होवून आग लागली सगळे ठार झाले..... 😭😭😭 बायको :- मग तुम्ही कसे वाचला ? 😟😟 बंडू:- मी नेमका त्या वेळेला गायछाप थुकायला बाहेर गेलो होतो ..👉🏻👋🏻👏🏻 बायको :- मग आता...? बंडु :- आता कंपनी सर्व वारसदारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे,,🙂 बायको :- ( कपाळावर हात मारुन 🙆🏼) बाई....बाई..विश्वासच नाही बसत की ,😐 केवळ गायछापमुळे माझे पंचवीस लाखाचे नुकसान झाले.. तरी तुम्हाला हजार वेळा सांगितलय की ती गायछाप सोडा म्हणुन.... काय म्हणावं ह्या कर्माला....... 😭😭😭😭😭

49 likes 3 shares
WhatsApp