S
Sara Pawar
patriotic · mixed · patriotic
अशी बायको हवी.... एकदा बायको नवऱ्याला दुपारी ऑफिस मधे फोन करते. बायको :- अहो, जेवालात ना? कसं होतं जेवण? नवरा :- तुला फक्त इतकच सुचतं का.... जेवला का? कसं होतं जेवण? छत्री नेली ना? कोण भेटलं? बायको :- हो का?.. मग आता असं सांगा रिजर्व बँकेने रेपो रेट कमी केल्याने गृहकर्ज घेणे वाढेल की तसेच राहील ? GDP असाच जर कमी राहिला तर वर्ल्ड बैंक आपल्या देशाला कर्ज देणे बंद तर नाही ना करणार ? श्री .प्रणव मुखर्जींच्या च्या जागी नवीन राष्ट्रपति कसा आणि कोण असायला हवा ? तुमचं काय मत आहे? नवरा :- बटाटा भाजी मस्त होती, उन्हाची छत्री सोबतच घेतली आहे, येताना लवकर आलो तर गजरा आणतो... (खिशातुन रुमाल काढतो, घाम टिपतो.) तात्पर्य :- हुशार बायको ला चॅलेन्ज करायच नाही हं !😳😳🤓🤓😉😉
47 likes
63 shares