N
Navya Pawar
Good_Morning · Marathi · Good_Morning
*अशी व्यक्ती शोधु नका,* *कि जी तुमच्या सर्व अडचणी* *सोडवु शकेल...* *अशी व्यक्ती शोधा,* *कि जी तुम्हाला अडचणी* *असताना एकटं सोडणार नाही* *|| शुभ सकाळ ||* 😊😊😊😊
159 likes
85 shares