Back to feed
K
Kavya Joshi Life · Marathi · General

*अशी व्यक्ती शोधु नका कि जी तुमच्या सर्व अडचणी सोडवु शकेल.* *अशी व्यक्ती शोधा कि जी तुम्हाला अडचणी असताना एकटं सोडणार नाही.* 😊🙏🏻 *शुभसकाळ*🙏🏻

135 likes 39 shares
WhatsApp