Back to feed
A
Anaya Kumar humor · marathi · humor

अश्विनी मैडम : बोला मुलांनो , गंगा नदीचा उगम चिंचवड येथे आहे . विद्यार्थी : पण मैडम , गंगा नदीचा उगम तर चिंचवड येथे नाही . प्राचार्य : अश्वीनी मैडम , हे आपण मुलांना काय शिकवत आहात ? गंगा नदी चिंचवड वरून नाही तर गंगोत्रीतून निघते. अश्विनी मैडम : प्राचार्य महोदय, गंगा नदी चिंचवड वरूनच निघते आणि जो पर्यंत माझा सात महिन्यांचा पगार मला मिळत नाही तो पर्यंत चिंचवड वरूनच निघत राहणार . 😜😂🙏🏻😎😀

176 likes 53 shares
WhatsApp