Back to feed
A
Anika Reddy Humor · Mixed · Humor

असा आवडीचा आवाज कधी माझ्या कानावर पडणार..?? "अहो ऊठा ना आता..किती late झालाय बघा...ऊठा लवकर,मी चहा ठेवते..." 😍😜😜

24 likes 83 shares
WhatsApp