Back to feed
M
Meera Yadav humor · marathi · humor

असा पाहिजे जोक.. 😂🤣🤣😂😆😆😁😁🤣🤣😂 एकदा पप्या, गण्या, आणी निल्या जंगलात फिरायला जातात.............😱😱 . . . . जंगलात अचानक त्यांना 👹आदीवासी पकडतात... आदिवासींचा 👑 राजा त्यांना म्हणतो... " तिघांनी कुठलीही दहा फळे आणा"......🍎🍎 . . . . . . पप्या पहिल्यादा १० संत्री घेऊन येतो......।🍊🍊🍊 👺राजा म्हणतो..."आता सगळी संत्री एकाच वेळी तोंडात घाल ....! 😱😱 पाच सहा जातात नंतर जात नाही..! 😵😵मग पप्या ची मुंडी ऊडवली जाते....! . . . . . . मग येतो गण्या.. दहा अंजीर घेउन....! परत 👑राजा म्हणतो तुला सगळी अंजीर एकाच वेळी तोंडात घालावी लागतील....! गण्याचे नऊ जातात..दहावे जाणार असते आणि अचानक गण्या हसतो😅 आणि अंजिर खाली पडते....? मग त्याची ही मूंडी ऊडवली जाते..... . . . . . . . . . . नंतर पप्या आणी गण्या दोघे स्वर्गात 😇 भेटतात........👥 पप्या गण्याला म्हणतो... "तुझ्या तोंडात नऊ अंजीर गेले होते, दहावे जाताना तु हसला नसतास तर वाचला असतास ना...?" 😧😧😧 😒त्यावर गण्या म्हणतो... "अरे काय करु... तो निल्या समोरुन दहा "फणस" घेऊन येत होता.... 😂😂😂

22 likes 51 shares
WhatsApp