Back to feed
I
Ishaan Kumar humor · mixed · humor

असा पाहिजे जोक.. एकदा PAPYA , GANYA आणि NILYA जंगलात फिरायला जातात.............😱😱 . . . . जंगलात अचानक त्याना 👹आदीवासी पकडतात... आदिवासींचा 👑 राजा त्यांना म्हणतो÷ " तिघांनी १० कुठलेही फळे आणा"......🍎🍎 . . . . . . Papya पहिल्यादा १० संत्री घेऊण येतो......।🍊🍊🍊 👺राजा म्हणतो÷"आता घशात घाल स्वतःच्या....!😱😱 ५—६ जातात नंतर जात नाही..! 😵😵मग papya ची मुंडी ऊडवली जाते....! . . . . . . मग येतो ganya १० 🍒आंजिर घेउन....! परत 👑राजा घशात घाला म्हणतो....! Ganyachya घशात ९ जातात..१० वे जाणार असते आणि अचानक ganya हसतो😅 आणि अंजिर खाली पडते....? मग त्याचि ही मूंडी ऊडवली जाते. . . . . . . . . . . नंतर Papya आणि ganya दोघे र्स्वगात😇 भेटतात........👥 Papya ganyyala म्हणतो ÷ "तुझ्या घशात ९🍒 आंजिर गेले होते, १० वे जाताना तु हसला नसता तर वाचला असता ना...?" 😧😧😧 😒त्यावर ganya che धमाकेदार ऊत्तर " अरे काय करु तो निल्या समोरुन "फणस" घेऊन येत होता....🍈🍈 😂😂😂😂😂😂

17 likes 52 shares
WhatsApp