S
Sahil Yadav
love · marathi · romantic
😡😡असं म्हणतात 👉🏻👰🏻 सौदर्य आणि 💵 पैसा बघून 👉🏻❤ प्रेम❤👈🏻 नाही होत .... 👉🏻😢पण लग्न मात्र सौदर्य आणि पैसा बघूनच होत😡😡
130 likes
45 shares