Back to feed
A
Atharv Yadav Love · Marathi · Heartbreak

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही 👌👌

0 likes 0 shares
WhatsApp