S
Sai Das
Love · Marathi · Heartbreak
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधि होणार नाही
0 likes
0 shares