Back to feed
A
Arjun Joshi life · marathi · life

असंच काहीतरी बोलायचं असतं मला, पण नेमके शब्द मिळत नाहीत, मनात तर खुप बोलायचं असतं, पण समोर आल्यावर काय होतं काय माहित..💝💝💝💝💝💝💝💝💝💝

204 likes 84 shares
WhatsApp