Back to feed
R
Rudra Nair family · marathi · family

अस्वली : रॉकी, तुला किती बहिण भाऊ आहेत ? रॉकी : ८ अस्वली : आई बापाला काही काम नव्हते का ? रॉकी : तुम्ही किती आहात ?? अस्वली : मी एकुलती एक आहे. रॉकी : बापात दम नव्हता का ?.. 😆😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

135 likes 46 shares
WhatsApp