Back to feed
A
Avni Nair Family · Marathi · Family

आई...... लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही..🌼🌸🕊🕊

81 likes 35 shares
WhatsApp