Back to feed
J
Jiya Das humor · marathi · humor

आई : कोणाचा फोन होता रे?😉 मी : मित्राचा होता आई आई : लाज वाटते का जरा तरी, इतकं वय झालं तरी अजुन एक मुलगी पटली नाही तुला लयच कि बेक्कार वाटलं राव☹ 😂😂😝

258 likes 35 shares
WhatsApp