A
Arjun Chauhan
humor · marathi · humor
आई : कोणाचा फोन होता रे? मी : मित्राचा होता आई आई : लाज वाटते का जरा तरी, इतकं वय झालं तरी अजुन एक मुलगी पटली नाही तुला लयच बेक्कार वाटलं राव☹ 😂😂😝😂😂😂 अखिल भारतीय गर्लफ्रेंड नसलेली संघटना 😂😂😂😂😂
90 likes
77 shares