S
Sai Bose
friendship · marathi · friendship
आई :- काय झाल बाळा , कठे बाहेर जात नाहीस , मित्रान्नां भेटत नाहीस , ऐवढच नाही तर कोनत्या मुलीसोबत फोन वर पण बोलताना पाहील नाही तुला , ठीक आहे ना सगळं ? विक्रम :- इश्क करना छोड दिया है हमने वरना हम आज भी पलट कर देखे तो लडकीयाँ १६ सोमवार के व्रत रखना शुरु करती है आई ने २२० च्या स्पीड ने चप्पल फेकून मारली 😂😂
224 likes
42 shares