Back to feed
R
Reyansh Bose humor · hindi · humor

आई घाबरून म्हणाली बाळा तु लवकर घरी ये सुनबाईला पेरेलिसीस चा अटॅक आलाय तोंड वाकड डोळे वर आणि मान वळालीय बघ . . . . .मुलगा : आई तु घाबरू नकोस शांत रहा ती सेल्फी काढत असेल .... ... ... 😝🤣🤣🤣🤣😆😆😆😝😝😝😝😝😜😜

240 likes 12 shares
WhatsApp