Back to feed
K
Kabir Kumar humor · marathi · humor

आई : तू केस का कापत नाहीस? मुलगा : फॅशन आहे आई.. आई : गाढवा, तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय ,लहान मुलगी पसंद आहे म्हणून.... 😜😜😜😜😜

157 likes 12 shares
WhatsApp