S
Saanvi Singh
humor · marathi · humor
आई - बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले ना ,बेटा लवकर घरी ये राजा.....😌😌 मुलगा - कोण बोलतय ?😳😳 आई - अरे ,ये मुडद्या ,मेल्या कुठ हाईस रं तू ? इवढी रात झाली कुठ मरायला गेलाईस ? भुसनळ्या यवढ्या राती गावभर हिंडत बसतो लवकर ये घराकड,....😡😡😡😡 मुलगा -😁😁😁😁😁😁😁 अग् आय तू हाईस व्हय...यवढ्या इज्जतीन बोलत होतीस , मला वाटल् बापानं दुसर लगीन केल की काय ,थांब आलूच....! 😜😝😜😝😜😝😜😝
46 likes
83 shares