D
Dhruv Patel
love · marathi · romantic
आई- बिट्टू, तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का? बिट्टू- नाही. आई- का? बिट्टू- आई, तुच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून. 😀😀😀😀😀😀😀
207 likes
41 shares