R
Rudra Rao
humor · marathi · humor
*आई:* "बंड्या आज काय शिकवले शाळेत." *बंड्या:* "लिहायला शिकवले." *आई:* "अरे वा छान! काय लिहले?" *बंड्या:* "काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले...." 😂😂😂😂😂
70 likes
39 shares