Back to feed
A
Aadhya Gupta humor · marathi · humor

आई : बाळ तू खूप मोठा हो... बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील. आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.

27 likes 63 shares
WhatsApp