D
Dhruv Joshi
humor · marathi · humor
आई : बाळ्या खय कणकवलीत आसस काय रे ?? बाळ्या : नाय नाय आई मी कुडाळात आसय... आई : मेल्या कुडाळात काय करतस ?? बाळ्या : मी पोकीमोन खेळत खेळत कुडाळात पोचलय...😬 आई : शिरा पडो तोंडावर तुझ्या....असोच खेळत खेळत मालवणात गेलंस तर मासे घेउन ये . 😂😬😎
237 likes
14 shares