आई शप्पथ very intelligent joke. गण्या, मन्या,सोन्या पार्टीला गेले तिथे गेल्यावर आठवले.😌 . . . . . . . " बिअरच्या बाटल्या" तर घरीच राहील्या 😳 . . . . सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन"बिअरच्या बाटल्या" घेऊन यायच्या 🏃 . . . . . गण्या : "जाईल पण एका अटीवर👆 मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही. . . . . . . . दोघांनी मान्य केले 👍 . . . . . . 20 मिनिट झाले.😌 . . . . . 40 मिनिट झाले.😌 . . . . . . . . . . . . . 2 तास झाले पण गन्या काही आला नाही😌 . . . . . . . . दिवस मावळतीला आला तरी काही गन्या येण्याचे चिन्ह दिसेना . . . . . . . . . . दोघांनी विचार केला .कि आता मटन खाऊ. . . . . . . . . . जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार😋 . . . . . . . . . . . तेवढ्यात गण्या.झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला. . . . . . . . . . . . . . ""असं करायच असेल तर मी नाही जाणार घरी...!!!!!" 😝😝😝😝😂😂😂😂. गण्याला तुडवून तुडवून मारला...
N
Nisha Deshmukh
humor · mixed · humor
252 likes
85 shares