K
Kiara Yadav
good_morning · marathi · good_morning
आई साठी एक सुंदर ओळ पूर्वजन्माची पुण्याई असावी ,जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.. जग पाहिलं नव्हतं तरी, नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला... शुभ सकाळ
88 likes
87 shares