Back to feed
I
Ishaan Singh Family · Marathi · Family

*आई...एवढी भाजी बनवलीय.* *शी....* *पण मिठ टाकायच कळत* *नाही...* *अस म्हणून तो भरलेल्या* *ताटावरून उठला.* *आईच्या डोळ्यांत पाणी* *आले.* *माझ बाळ उपाशी.* *रात्रीच्या ११ वाजता आई* *पुन्हा* *स्वयंपाकाला लागली.* *१२ वाजेपर्यंत मुलांच्या* *आवडीची भाजी केली .* *त्याला झोपेतून उठवले.* *जेवायला घातले.* *मगच त्या आईला झोप* *आली...* *काही दिवसांनी मुलगा* *काँलेजसाठी शहरात* *आला. रूम केली. मेस लावली.* *आता तीन पातळ* *कागदासारख्या चपात्या* *(पोळी) पाण्यासारखी* *बेचव भाजी. भंगार* *तांदळाचा भात. खाली मान* *घालून खातो.* *मेस ला उशीर झाला तर* *उपाशी झोपतो.* *आता त्याला कळतंय* *आई ही आई असते...* *-------* *बापाने शिकवले. पैसा* *दिला. नोकरी लावली.* *तरी म्हणतो आमच्या* *म्हाताऱ्याला अक्कल* *नाही.* *लग्नासाठी मुलगी बघायला* *गेला. तीच्या* *बापाने पहिला प्रश्न* *विचारला.* *तुला पगार किती?* *तुझा बँक बँलन्स किती ?* *जन्म दात्याने कधी विचारलं* *नाही आणि* *त्यानेही कधी सांगितले* *नाही.* *पण मुलगी दात्याने विचारलं.* *आणि ह्याने* *सांगितलं* *आता याला कळाले* *बाप हा बाप असतो...* *----* *पण अजूनही आम्हाला* *आमच्या आईबापाची* *किंमत कळत नाही.* *त्यांच्याच नावाने आम्ही* *शिव्या देतो.* *त्यांनाच आम्ही नावे ठेवतो.* *चार फालतू* *पोरांत बापाची टर उडवतो.* *आणि बाकीचे* *त्या बापावर खि खि करून* *हसतात.* *खरं तर अशी मुल त्या* *आईबापाची असू शकत* *नाही...* *पण आज आईचा सल्ला* *घ्यायला आम्हाला लाज* *वाटते. का ? लोक दुधखुळा* *म्हणतील. त्या* *लोकांना सांगा.* *जो दुधाचे* *उपकार जाणतो* *आणि त्याची परतफेड* *करण्यासाठी दुधखुळा* *होतो.* *तोच नादखुळा कतृत्व* *करून दाखवतो.* *फक्त आई वडीलांचा आदर* *करावा.* *सारे जग जरी विरोधात गेले* *तरी कोणाची* *हिम्मत नाही तुम्हाला* *यशस्वी होण्यापासून* *अडविण्याची....* *फक्त आई बापाची किंमत* *कळली पाहिजे.* *जो आईबापाची किंमत* *करतो जग त्याला* *किंमत देते.* . *विचार आवडले तर सर्वांना,* *मिञांना पाठवा.* *धन्यवाद.* 👨‍👩‍👧‍👧

99 likes 20 shares
WhatsApp