Back to feed
R
Rohan Kumar good_morning · mixed · good_morning

*आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे* *आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.* *जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,* *परंतु एक वडीलच असे आहेत* *की,जे आपल्या मुलाला* *आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.* 💐 *good morning*😘😘🙏💐

188 likes 26 shares
WhatsApp