Back to feed
M
Myra Gupta humor · marathi · humor

आईच्या गावात अन् बाराच्या भावात 😝😝😝😝😝😝 गुरूजी : गण्या सांग पाहु, जर तुझ लग्न केल आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ? 🤔 गण्या : सोप्प हाय गुरूजी ! 🤔 गुरूजी : ते कसे ?🤔 गण्या : दोघींना चीमटा घेणार, . चिङली तर बायको.. 🤡 . लाजली तर मेव्हणी ☺ गुरूजींनी बदली करून घेतली. 😀😀😜😂😂😂😂😂 खूप हसा पण एकदा तरी ग्रुप वर दिसा नाहितर मोबाईल विकून कोपऱ्यात बसा. 😜😜😜😜😜

42 likes 73 shares
WhatsApp