Back to feed
R
Reyansh Joshi humor · mixed · humor

आईच्या वासरांना आणि बायकोच्या बैलाला ,,,,,,, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्या........ वरील category मधे न बसणा-या वळूंना सुदधा शुभेच्छा 😜😜😜😜 😍Girlfriend🙊 च सगळं🤦🏻‍♂ ऐकणार्या 😍माझ्या नंदी🐮🐮 सारख्या🙋🏻‍♂ मित्रांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐😂😂😝😝😝

131 likes 60 shares
WhatsApp