Back to feed
A
Aarav Kumar life · hindi · life

आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले.......👌👌 मित्र सुखात असेल तर *आमंत्रणा* शिवाय जाऊ नये....! आणि मित्र 😥 दुःखात असेल तर *निमंत्रणाची* वाट बघु नये .....!! 👉 *हाक तुमची साथ आमची* ✋♓

157 likes 9 shares
WhatsApp