P
Prisha Patel
Good_Morning · Marathi · Good_Morning
आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो, एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा...सुप्रभात
246 likes
51 shares