Back to feed
K
Kunal Singh Good_Morning · Marathi · Good_Morning

आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो, एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा...सुप्रभात 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

60 likes 29 shares
WhatsApp