Back to feed
M
Meera Yadav Good_Morning · Marathi · Good_Morning

🙏💐🙏💐💐💐💐💐💐🙏🙏आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो, एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा... 🙏💐💐सुप्रभात💐💐

63 likes 81 shares
WhatsApp