Back to feed
A
Asha Chauhan Good_Morning · Marathi · Good_Morning

आकाश कितीही उंच 🕊असो,नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,✌ तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, 😊 तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.💞सुप्रभात💞

81 likes 43 shares
WhatsApp