P
Prisha Gupta
humor · marathi · humor
आकाश कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ? आकाश कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा. घराच्या आग्नेय दिशेला आका श कंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते घरात सुख शांती लाभते. 👣पैसा येतो. भाग्य उजळते. मनःशांती लाभते . 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अखिल भारतीय बावळट जनजागृती संघटना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 😂😂😂😂 😂😂😂 बायको सांगेल तिथेच लावा... 😅😅😅😅😂😂😂 जास्त शहाणापणा करू नका 😜😜😆😆😅😅😛😛
81 likes
11 shares