S
Sai Verma
love · hindi · romantic
आकाशात एक तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....🌹😊🌹
84 likes
23 shares