V
Vihaan Joshi
Love · Marathi · Good_Morning
आकाशात एक तारा आपला असावा... थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा..!! एक छोटीशी दुनिया आपली असावी... तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी..!! 😘 *सुप्रभात*😘
0 likes
0 shares