D
Dhruv Nair
humor · mixed · humor
आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी . मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत...... . पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते.... . . . . आपल्याला तर फक्त 500 मीटर turn घ्यायचा आहे 😂😂😂😂😂😂😂
193 likes
69 shares