I
Ira Malhotra
humor · marathi · humor
आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ...........🐴 एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून ,अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला.......📲📞📞 “मग आम्ही काय करू”-पलीकडून उर्मट प्रश्न आला....☹😕☹ “तुम्ही काही करू नका” – अत्रे शांतपणे म्हणाले,” मृतांच्या नातेवाईकांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच..”😜😂😂
147 likes
45 shares